दिसतेस तू समोर माझा
दिसतेस तू समोर माझा हरवतो मी माझाच जगात !
शोधत राहत तुला त्या गुलाबी जगात !
शोधत बसत तुला त्या स्वप्न्याच्या दुनियेत !
विचारपूस करत असत त्या देवाचा उंभरत्यात !
न्याहाळत बसत त्या फुलांच्या गंधात !
विहंगत असत त्या वेडावून सोडणाऱ्या पौर्णिमेच्या चन्द्रात !
आणि शोध थांबतो तो तू दिसताच !
दिसतेस तू समोर माझा !
हरवतो मी तुझाच रूपात !!!
अक्षय पोळ
अक्षय पोळ
No comments:
Post a Comment