सैराट झाला झी
तुझ्या आठवनींना पुन्हा एकदा आठवत बसलो
आणि पुन्हा एकदा मन सैराट होऊन बसल !
आठवत होतो तो दिवस, मला ज्या दिवशी समोर दिसली होतीस
लागलीच तू माझा मनात जागा करून गेली होतीस .
होती तुझा आजूबाजूला गर्दी तर्री त्या गर्दीत तू उठून दिसत होतीस.
एवढ्या गर्दीत हे मन फक्त तुलाच पाहत फसलं
आणि तुझं ते रूप पाहून सैराट होऊन बसल.!
या सैराट झालेला मनाला न्हवती आता कशाचीच भीती
उन्ह असो पाऊस असो फक्त तुला मिळवण्याची घेतली ध्यस्ती!
डोळ्यात साठवलेला तो चेहरा पाहुण मन हर्षुन जात
तुझा नुसत्या विचाराने मन सैराट होऊन बसत !
तासन्तास त्या अकश्यातला ताऱयांबरोबर गप्पा मारत बसत
गप्पा मारताना तुट्लेला तारा दिसताच तुलाच मागत बसत
हरवत त्या तारांमध्ये तुझं रूप न्याहाळत बसत
आणि तुझा आठवणीत मान सैराट होऊन बसत
आणि तुझा आठवणीत मान सैराट होऊन बसत !!
अक्षय पोळ
No comments:
Post a Comment